Best places to visit
Best places to visit - Shrīgonda (India) Best places to visit - Slideshows from all over the world - City trips, nature pictures, etc.
Restaurants in Shrigonda, Maharashtra - India
Have a really tasty meal again, in a good restaurant or eatery nearby. Enjoy a great dinner with near Shrigonda. Whether gourmet, fast food or a romantic candlelight dinner, you will find something suitable here.
Here you can find Restaurants in Shrigonda, Maharashtra - India:
00:00 - Intro
00:22 - 1) MIRCHI FAMILY RESTO. AND BAR
00:32 - 2) Apna Bhojanalay
00:41 - 3) Hotel Vijay Garden and restaurant
00:50 - 4) Siddhu chinese
00:59 - 5) Hotel Vishwas
01:08 - 6) Snehasagar
01:17 - 7) Hotel Anand
01:26 - 8) Shubhankar restaurant
01:34 - 9) Hotel Swagat Garden Resto & Bar
01:44 - 10) SR HOTEL
If you like our videos ❤, please support us and subscribe this channel Share the video and press the like button 👍.
The music is from:
#shrigonda #maharashtra-india #restaurants
मांडवगण, श्रीगोंदा, अहमदनगर Mandavgan, Shrigonda, Ahmednagar
श्रीगोंदा तालुक्यातील हे गाव शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर
.
मळोजीराजे यादव यांचे जन्म ठिकाण, आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी त्यांच्या काळात ३६० गावे इनाम मिळवून, देशमुखी वतन आणि भूपती राव हा मानाचा किताब मिळवला. मुख्य मंदिराच्या जवळच मळोजीराजे यादव यांची समाधी आहे
.
१७६० सा ली आपली म्हणजेच मराठ्यांची निजाम राज्यकर्त्यां सोबत उदगीर येथे लढाई झाली, या लढाईत मराठ्यांनी विजय मिळवला, लढाईला जाताना नानासाहेब आणि भाऊसाहेब पेशवे वाटेत मांडवगण येथे सैन्यानिशी मुक्कामी थांबल्याचे कळते. इथल्या वेताळाच्या माळ्यावर लष्करी तळ, तंबू ठोकून युद्ध सैनिकांची सोय केली होती, पेशव्यांच्या खास स्वाऱ्या सिद्धेश्वर मंदिरात मुक्कामी थांबल्याचे कळते, निघण्यापूर्वी पेशव्यांनी सिद्धेश्वर मंदिरातील मुख्य शिवलिंगाला अभिषेक केल्याचे देखील सांगितले जाते
.
कटाक्ष आणि वटाक्ष या दोन नद्यांच्या संगमावर असणाऱ्या वनात मांडव ऋषींची समाधी आणि स्वयंभू सिद्धेश्वराचे मंदिर आहे, गावातून मंदिराकडे जाताना समर्थ रामदासांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या दक्षिण मुखी मारुती चे दर्शन होते, मंदिराकडे जाताना अहिल्याबाई होळकरांनी नदीकाठावर बांधलेले घाट आणि पायर्यांचे दर्शन होते, मंदिरात प्रवेश करताच साधारण ५० फूट उंची असलेली दीपमाला दिसते, पुढे गेल्यावर भव्य नगारखाना आणि दोन्ही बाजूने जुन्या काळी बांधलेल्या देवड्या दिसतात, मंदिरात गेल्यावर आणखी दोन दीपमाळा आणि दोन्ही बाजूंनी भाविकांसाठी बांधलेल्या ओवर्या आहेत, तसेच इतर मंदिरे देखील आहेत
.
मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताना गणपतीची सुरेख मूर्ती दिसते त्यासमोर चक्रधर स्वामींचे स्थान आहे, महानुभाव पंथ चालवण्यासाठी ते या ठिकाणी वास्तव्यास होते
.
मंदिर परिसरात अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली बारव दिसून येते तसेच होळकरांचा वाडा रामेश्वर मंदिर, नरसिंह देवाची गुफा आणि गोविंदगिरी महाराजांची समाधी, लक्ष्मीनारायण मंदिर
.
मांडव ऋषींच्या सहवासामुळे येथे सिद्धेश्वर आणि काशी क्षेत्र देखील प्रकट झाले असे गावकरी म्हणतात
.
मांडव ऋषींच्या नावावरूनच या गावाचे नाव पडले
mini waterfall suregaon
#thewondernature #AHMEDNAGAR
this place is located by ahmednagar Maharashtra tal. shrigonda
श्रीगोंदा येथील ऐतिहासिक शिंदे वाडा II Historical Palace of Maharashtra II Shorts
ऐतिहासिक श्रीगोंदा नगरीमधील ऐतिहासिक शिंदे वाडा
Shrigonda
#Shorts
Supe Windmill, Kaudeshwar Temple, Ahmednagar, Aswad Misal, Supe, Maruti ertiga
Check out our Top 25 Playlist! - is part of Fight Back: The Collection which is our 12 song collection of some of our most hype/high energy music now available on iTunes, Spotify, Apple Music and all other streaming platforms! Music: Play: asked we delivered... OFFICIAL NEFFEX MERCH OUT NOW: Music: I'm unstoppable do the impossible I'm irresponsible yet I'm phenomenal I got an arsenal I'm dropping bombs you know no I'm not stopping no conquer the obstacle to the top here I go think Im chosen to be the king of rock think the people have spoken I can hear the tic toc of the clock I'm in motion so now I'm gunna pop causing all this commotion yea sometimes I think that I'm unstoppable ready to go man lock and load I swear to god that I could drop you bro i got a shot i ain't stopping no that's how I know that I'm unstoppable I don't care what they all say ima do this thing my way been grinding hard on it all day we work hard then we all play I'm addicted to the grind man so I refuse to waste time man one day it all will be fine man gotta commit to the climb man you know we're back with the Guinness setting records every minute every track an addiction to the fact that we're winning still we lack something's missing need a track that is hitting makin racks makin millions if you ask that's the mission I don't waste time no I make time all these people wanna hate fine Ima make mine while you sittin there complaining I'll be training while you sittin there just waiting I'm creating sometimes I think that I'm unstoppable ready to go man lock and load I swear to god that I could drop you bro i got a shot i ain't stopping no that's how I know that I'm unstoppable ✦✦✦✦✦ NEFFEX ✦✦✦✦✦ Spotify: offer our music copyright free because we want people to create awesome content and have exciting new music to make their videos that much better. We make workout music, gym music, gaming music, vlogging music (vlog music), inspirational music, inspirational songs, motivational music, motivational songs, party music, party songs, and non copyrighted music for YouTube content creators #CopyrightFreeMusic #CopyrightFree #NoCopyright
लक्ष्मीनारायन मंदिर | Laxminarayan Temple | Laxminarayan Mandir | Pedgaon | Shrigonda | Ahmadnagar |
बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort)) किल्ल्याची ऊंची : 1710
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : नगर श्रेणी : सोपी
बहादूरगड उर्फ पेडगावचा किल्ला उर्फ धर्मवीर गड हा भूईकोट किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आहे . अष्टविनायकापैकी सिध्दटेक पासून केवळ ९ किलोमीटरवर असलेला हा सुंदर किल्ला केवळ आडबाजूला असल्यामुळे उपेक्षेचा धनी झालेला आहे . किल्ल्यावर पाहाण्यासारख्या अनेक वास्तू आणि मंदिरे आहेत. किल्ल्यावरेल पाणीपुरवठा योजनाही पाहाण्यासारखी आहे.
इतिहास :- पेडगावचा भूईकोट किल्ला देवगिरीच्या यादवांच्या काळात अस्तित्वात होती. किल्ल्यातील शिवमंदिर त्याची साक्ष देत आजही उभी आहेत. यादवांकडून किल्ला निजामशाहाच्या ताब्यात गेला. निजामशाहीचा पाडाव झाल्यावर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांचा सरदार बहादूरशहा कोकलताश हा औरंगजेबाचा दुध भाऊ होता. दक्षिणेचा सुभेदार असतांना त्याचा तळ पेडगावला होता. त्याने पेडगावच्या किल्ल्याची डागडूजी करुन या किल्ल्याचे नाव बहादूरगड ठेवले.
इसवीसन १६७४ मध्ये बहादुरगडावर २०० अस्सल अरबी घोडे आल्याची खबर छ. शिवाजी महाराजांना मिळाली. त्यांनी गमिनी कावा या युध्दतंत्राचा सुयोग्य वापर करुन गडावर हल्ला करण्याची योजना आखली. या मोहिमेचा प्रमुखाने सैन्याचे दोन भाग केले. सैन्याची एक तुकडी भल्या सकाळी बहादूरगडावर चालून गेली. बहदूरखानाने पेडगावातले मोगल सैन्य गोळा केले आणि मराठ्यांवर चालून गेला. थोडावेळ हातघाईची लढाई झाल्यावर मराठ्यांनी अचानक माघार घेतली आणि मराठ्यांचे सैन्य पळायला लागले. मराठे पळत आहेत हे पाहून मुघल सैन्याला चेव आला आणि त्यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. मराठ्यांनी मोगल सैन्याला पेडगाव पासून जवळजवळ २५ कोस लांब नेले. अशा प्रकारे किल्ल्यातल्या मोगल सैन्याचे मराठ्यांनी दोन भाग केले. मोगल सैन्य लांब गेल्याची खात्री झाल्यावर मराठ्यांच्या सैन्याच्या दुसर्या मोठ्या तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला आणि किल्ल्यातील घोडे,. खजिना आणि सामान घेउन पोबारा केला. किल्ल्यातेल तंबू जाळून टाकले.
छत्रपते संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मोगल सैन्याने संगमेशवर जवळ कैद केले. दिनांक १५ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी त्या दोघांना बहादूरगडावर आणण्यात आले. तिथे त्यांची उंटावरुन धिंड काढण्यात आली.
इसवीसन १७५१ मध्ये सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर इंग्रजांनी तो मराठ्यांकदून जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
पेडगावाच्या वस्तीतून थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारा पर्यंत खाजगी वहानाने जाता येते. प्रवेशव्दाराच्या अगोदर डाव्या बाजूला हनुमानाची ४ फ़ुटी मुर्ती एका देवळीत ठेवलेली आहे. मुर्तीच्या पायाखाली पनवती आहे. याठिकाणी एक छोटी गणेश मुर्ती आहे. गावत किंवा किल्ल्यात सापडलेल्या एखाद्या समाधी वरील दगडाअवर कोरलेली पावले आणि छोट्या पिंडी येथे ठेवलेल्या आहेत. किल्ल्याचे गावाकडील प्रवेशव्दार उत्तराभिमुख आहे. भव्य प्रवेशव्दाराची कमान शाबूत आहे. प्रवेशव्दाराच्या बाजूचे बुरुज मात्र ढासळलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला भैरवनाथाचे मंदिर आहे. हे मंदिर गावकर्यांच्या ताब्यात असल्याने जून्या मंदिरावर नवा सिमेंत कॉंक्रीटचा कळस चढवलेला आहे. मंदिराला आणि कळसाला ऑईलपेंटने रंगवून त्याची मुळ शोभा घालवून टाकलेली आहे. मूळ मंदिर यादवकालिन असून दगडात बांधलेले आहे. मंदिराची ओसरी, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. ओसरी २ खांब २ अर्ध खांभांवर तोललेली आहे. ओसरीत डाव्या बाजूच्या भिंतीला टेकून हनुमानाची ३ फ़ूटी मुर्ती आणि गणपतीची दोन फ़ुटी मुर्ती आहे. सभामंडप ४ पूर्ण खांब आणि ४ अर्धखांबांवर तोललेला आहे. गर्भगृहात पिंड आहे. मंदिरा समोरील दिपमाळे खाली अनेक जुन्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यात उमा महेश्वर, विष्णू, सर्पशिळा सतीचा हात, समाधीचे दगड, कोरीव दगड, दोन स्त्रीयांचे मुख कोरलेले एक दगड इत्यादी पाहायला मिळतात. दिपमाळे समोरील पायऱ्या उतरुन खाली उतरल्यावर गजलक्ष्मीची ३ फ़ुटी मुर्ती आहे.
पायवाटेने थोडे पुढे जाऊन उजवीकडे वळल्यावर मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिराचा कळस कोसळलेला आहे. छत कसेबसे उभे आहे. मंदिराचा सभामंडप २ खांबावर तोललेला आहे . मंदिरासमोर एक वीरगळ आहे. मंदिराच्या पुढे दारु कोठाराची भग्न इमारत आहे.
दारु कोठार पाहून पुन्हा मुख्य पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर रामेश्वर मंदिर आहे. हे मंदिर त्रिदल प्रकारातले असून त्याला एक मुख्य गर्भगृह व उजव्या आणि डाव्या बाजूला दोन छोटी गर्भगृहे आहेत. सभामंडप चार मुख्य खांबावर व चार अर्ध खांबावर तोललेले आहे. गर्भगृहात पिंड आहे. गर्भगृहाच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीला टेकून एक गणेशाची ३ फुटी मूर्ती ठेवलेली आहे, तर उजव्या बाजूला एक ३ जैन तिर्थंकरांची मुर्ती आहे. अंतराळाच्या भिंतीला एक गणेशाची २ ५ फुटी मुर्ती टेकून ठेवलेली आहे. बाकीची दोन गर्भगृहे रिकामी आहेत . सभामंडपातील रंगशीळा तोडलेली आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर वरच्या बाजूला दोन बाजूला मूर्ती आहेत, पण त्या झिजलेल्या असल्याने ओळखता येत नाहीत. त्यातील उजव्या बाजूची मूर्ती नरसिंहाची असावी. मंदिरासमोर फ़ुलझाडे लावलेली आहेत. मंदिराचा कळस कोसळलेला आहे.
रामेश्वर मंदिरा जवळ एक वीटांनी बांधलेला ६ फ़ूटी पोकळ मनोरा आहे. किल्ल्याला लागूनच असलेल्या भिमा नदीतले पाणी किल्ल्यावर खापरांच्या पाईपांमधून खेळवण्यात आले आहे. या पाईपातून जाणार्या पाण्यातील हवा बाहेर निघून जाण्यासाठी मनोरे (Air release Valves) बांधण्यात आलेले आहेत. अशाप्रकारचे दोन मनोरे किल्ल्यात आहेत. त्यांना उच्छवास म्हणतात. दुसरा मनोरा ओलांडून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या मधोमध एक ३० फ़ूट उंच बुरुजासारखी रचना दिसते. त्यावर जाण्यासाठी मातीचा उतार बनवलेला आहे. हा बुरुज नसून हत्ती मोट आहे. या मोटे खाली एक हौद आहे. वरच्या टोकाला भिंतीत दोन मोठी भोके असलेले दगद बसवलेले आहेत.
Documentary महादजी शिंदे यांचा श्रीगोंद्यातील राजवाडा by ...Sunil Darekar
अहमदनगर जिह्यातिल श्रीगोंदा या ठिकाणी श्रीमंत महादजी शिंदे यांचा भव्य राजवाडा ....या विषयी माहिती पट ....
सहयोग ....प्रा.तुकाराम दरेकर ...श्री.श्रीरंग साळवे ...श्री.अजय गाडेकर ...सागर पठारे
High speed shrigonda road station skip in 100 kmph onboard 02780 goa ex.
Hello dosto please watch this video and keep supporting to my channal.
Please enjoy this video.
High speed shrigonda road station skip in maximum speed 100 kmph .
Doubling Updates - Belwandi to Shrigonda Road - Part of Daund to Manmad doubling project
Doubling Updates - Belwandi to Shrigonda Road - Part of Daund to Manmad doubling project.
Belwandi to Shrigonda Road 90% work completed where as Shrigonda Road to Kashti 70% work completed.
#doubling #daund #manmad #delhi #kashti #shrigonda
Shri Sudrikeshwar Maharaj Mandir Pargaon (Shrigonda) by...Sunil Darekar
हेमाडपंती स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना....श्री सुद्रीकेश्वर महाराज मंदिर हे पारगाव या ठिकाणी आहे.....
Shrigonda (Ahmdnagar) Bus Depot.... MSRTC BUS COLLECTION ❤️❤️❤️❤️
like share comment and subscribe my channel 👍👍👍👍
NCS MUSIC :-
My Facebook Id.
श्रीगोंदा तालुक्यातील प्रसिद्ध चहा उपसरपंच चहा😋☕ #Shorts
Swargate to Shrigonda msrtc bus journey | Pune to Shrigonda | msrtc bus journey | MSRTC BUS PUNE
Swargate to Shrigonda msrtc bus journey | Pune to Shrigonda | msrtc bus journey | MSRTC BUS PUNE
Bus timing - 10: 30 am
Time - 3 hours.
Ticket - 160 Rs
My First Channel
My Second Channel
msrtc st bus
msrtc bus stand pune
st bus video pune
maharashtra bus
msrtc bus journey
Msrtc bus vlog
New Msrct Vlog
Cabin ride bus journey
Cabin ride bus
Bus journey Shrigonda
MSRTC Bus Stop
Bus stop pune
Bus journey Shrigonda
Bus stand pune
New msrtc video
Swargate to Shrigonda
msrtc bus journey
MSRTC BUS PUNE
For Business inquires
Gmail - mikalwankar7@gmail.com
Facebook Page👇
Instagram👇
• Disclaimer •
Please don't go out of your way to or hate on anyone I talk about in my video is for educational purpose only. Copyright Disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.