This website uses cookies to ensure you get the best experience on our website. Learn more

10 Best place to visit in Soygaon India

x

Bodh Gaya Low Budget Trip | Bodh Gaya Tour Guide | Bodhgaya Tour Plan | Bodhgaya Tourist Places

Bodh Gaya Low Budget Trip | Bodh Gaya Tour Guide | Bodhgaya Tour Plan | Bodhgaya Tourist Places

Start Trading With Quotex And Get 50% Deposit Bonus 🙂
Use Promo Code👉 50TLT
Link:


Join My Telegram For More Details 😊👇
Telegram Link:

----------------------------------------------------------

🤗Subscribe To My Channel Any More Videos 🤗
Channel Link:

----------------------------------------------------------

Bodh Gaya Low Budget Trip | Bodh Gaya Tour Guide | Bodhgaya Tour Plan | Bodhgaya Tourist Places

Thanks For Watching: TLT Tour Guide

Video Cover:


Bodh Gaya
Bodh Gaya Tour
Bodh Gaya Trip
Bodh Gaya tourist place
Bodh Gaya tour plan
Bodh Gaya tour guide
Bodh Gaya Tourist Places
Bodh Gaya Tourist Places to visit
best time to visit Bodh Gaya
Bodh Gaya tourism
Bodh Gaya Adventure
Bodh Gaya Bihar
Mahabodhi Temple
The Great Buddha Statue
The Royal Bhutan Monastery
Thai Monastery
Barabar Caves
Archaeological Museum Bodhgaya
Metta Buddharam Temple
Dungeshwari
Vishnupad Temple
Tibetan Refugee Market
Wat Thai Buddhagaya
Bodhi Tree
Dungeswari Hills


#gaya #bodhgaya #gayatour #bodhgayatemple #gayatourism #gayatouristplaces #gayatrip #bihartourism #bodhgayainfo #gayatourguide #quotex #olymptrade #octafx #onlinetrading #gayscity #gayatrimantra #makemytrip #onlinetrading #bodhgayacity #gayaairport #gayadventure #gayatlttour #gayatourguide
x

Top 10 Best place visit Guwahati, गुवाहाटी में घूमने की 10 खूबसूरत जगह l

#assam #guwahati
top 10 tourist place in Guwahati Assam
# Brahmaputra jungle resort
# Nehru Park
# science museum Guwahati
# Dreamland Guwahati
# srimanta sankardev Kalakshetra
# accoaland
#
x

जालना-जलगांव नऐ रेलमार्ग के अंतिम सर्वे को मंजुरी Pit Line औरंगाबाद और जालना में बनेगी

जालना-जलगांव नऐ रेलमार्ग के अंतिम सर्वे को मंजुरी Pit Line औरंगाबाद और जालना में बनेगी

jalna jalgaon 174 km long new railway line final location servey approved by indian railway board and also done fund for this servey this new railway line will be gone fron Jalna-Rajur-Bhokardan-Sillod-Ajanta-Fardapur-Jalgaon and pit line sactioned for aurangabad and jalna
pitline will be made in aurangabad and jalna separately

Topic Covered :
jalna jagaon new railway line project
jalgaon jalna railway line project
jalna jalgaon railway
pit line aurangabad
pitline in aurangabad
pitline in jalna
pit line jalna
new railway line in bhokardan
new railway line in sillod
new railway line in ajanta
new railway line in fardapur
new railway line in rajur ganpati
jalna jalgaon railway final location servey


#new_railway_line_update
#jalna_jalgaon_railway_line
#jalgaon_jalna_railway_project
#pitline_in_railway
#pitline_in_aurangabad
#pitline_in_jalna
#indianrailways
#train
#travelandinfowithhanif
x

उनपदेव तिर्थक्षेत्र|चोपडा तालुक्यातील आडावद जवळील त्रेतायुगातील स्थळ|@ShrikrushnaAswar

उनपदेव तिर्थक्षेत्र |चोपडा तालुक्यातील आडावद जवळील त्रेतायुगातील स्थळ |shrikrushna aswar

उनपदेव हे जळगाव जिल्यातील व चोपडा तालुक्यातील अडावद गावापासून 5 किलोमीटर अंतरावर अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये सातपुडा पर्वतच्या पायथ्याशी वसलेले अतिशय प्राचीन तीर्थक्षेत्र आहे.चौदा वर्षाचे वनवासात असताना प्रभू रामचंद्रने येथे बाण मारून गरम पाणी प्राप्त केले व त्या पाण्याने शरभंग ऋषींचा कुष्ट रोग मुक्त करून त्यांचा उद्धार केला याचा उल्लेख रामायणामध्ये आढळतो. म्हणून जळगाव जिल्ह्यातील भेट देणाऱ्या धार्मिक स्थळांपैकी हे एक दुर्गम धार्मिक स्थळ मानले जाते येथील असलेले पवित्र पाण्याचे कुंड गरम पाण्याच झरा व शरभंग ऋषींची दगडात कोरलेली
गुफा हे येथील मुख्य आकर्षण आहे.

#unapdev
#unapdev chopada
#unapdev jalgaon
#unapdev jalgaon chopda
#unapdev sunapdev
#unapdev shahada
#unapdev
#unapdev jalgaon
#unapdev nandurbar
#unapdev vidio
#उनपदेव
x

पद्मालय येथील भीमकुंडाची संपूर्ण माहिती|padmalay bhimkund|jalgaon|arondol @ShrikrushnaAswar

श्री क्षेत्र पद्मालय येथील भीमकुंडाची संपूर्ण माहिती.


#padmalay temple
#padmalay bhimkund
#padmalaya jalgaon
#padmalaya bhimkund
#padmalay temple erondol
#padmalay erondol
#padmalay temple jalgaon
#Padmalaya to Jalgaon
#Temple in Jalgaon
#Jalgaon famous places
#Jalgaon famous temple

Best Places to Visit in Aurangabad

Gyan Sagar - Knowledge Sharing

Places to Visit in Aurangabad, Maharashtra

Here you will get top 10 places near Aurangabad that you should visit in your life.

Comment Us which places you like from this.

If you like the video then share it with others and subscribe to our channel.

Rudreshwar caves temple soygaon | रुद्रेश्वर लेणी मंदिर सोयगाव @MaharashtraTourismOfficial

नमस्कार मित्रांनो,
जगप्रसिद्ध अजिंठा डोंगररांगेत रुद्रेश्वर लेणी आहे. स्थापत्य आणि निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असल्यामुळे परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. धबधबा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील पर्यटक-भाविकांची गर्दी झाली आहे. लेणीत ६० फूट लांब आणि १२ फूट उंच सभामंडप आहे. लेणीच्या मध्यभागी आकर्षक गणेशमूर्ती आहे. डाव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येतात. मूर्तीशेजारी उजव्या बाजूस नरसिंह व डाव्या बाजूस नटराजाचे शिल्प आहे. लेणीत चौथऱ्यावर महादेवाची पिंड असून, समोर नंदीची देखणी मूर्ती आहे. श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. यानिमित्त लेणीजवळ बेल-फूल व प्रसादाची दुकाने आहेत. लेणीत पुरेसा प्रकाश नसल्यामुळे कोरीव काम पाहता येत नाही. पूर्वीच्या कोरीव कामाचे अवशेष भिंतीलगत दिसतात, मात्र नक्षीची बरीच झीज झाली आहे. लेणीवरून तीर्थकुंडात पडणारा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण आहे. 'सेल्फी' काढण्याच्या नादात दुर्घटना घडत असल्यामुळे गर्दीच्या वेळी पोलिस बंदोबस्त आहे. उपद्रवी पर्यटकांना रोखल्यामुळे धबधब्याच्या वरील बाजूस अनुचित प्रकार थांबले आहेत. धबधब्याचे पाणी भाविक-पर्यटक पिण्यासाठी वापरतात. लेणीजवळून सोयगावचे धरण आणि वेताळवाडी किल्ला दिसतो. हा निसर्गरम्य परिसर 'टिपण्यासाठी' हौशी छायाचित्रकारांची गर्दी असते. लेणीला २००६-०७मध्ये तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे, मात्र याअंतर्गत कोणतेही काम झाले नाही, असे स्थानिकांनी सांगितले.

लेणी पाहताना काळजी घ्या
अजिंठा लेणीपूर्वी रुद्रेश्वर लेणी कोरली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे. मोठ्या डोंगरात लेणी कोरल्यामुळे तिची भव्यता अधिक अधोरेखित होते. उंडणगाव, हळदा रस्त्याने गेल्यास हळद्यापासून रुद्रेश्वर लेणीकडे जाणारा रस्ता आहे. रस्त्यालगत वाहने उभी करून दोन-तीन किलोमीटर पायी अंतर आहे. डोंगर उतरून लेणीपर्यंत जाण्याचा रस्ता बिकट आहे. त्यामुळे पर्यटक-भाविकांनी लेणीपर्यंत जपून जाणे आवश्यक आहे.

Music credit

Royalty free music from Bensound

आपल्या चॅनलचे इतर व्हिडिओ लिंक👇👇

१) सुलीभंजन पर्वत

२) भांगसी माता गड

३) श्री क्षेत्र राजूर गणपती

४) जांबुवंत गड जामखेड

५) खडकेश्वर मंदिर जामखेड

६) खंडोबा मंदिर चिंचखेड

७) रामेश्वर मंदिर कायगाव

८) सिध्देश्वर मंदिर कायगाव

९) सोमठाणा देवी

१०) लहुगड किल्ला

११) सावळेश्वर मंदिर देवदरी

१२) हेमाडपंथी शिवमंदिर पाटणादेवी

१३) श्री घृष्णेश्वर मंदिर वेरूळ

१४) श्री भद्रा मारोती मंदिर खुलताबाद

१५)श्री मल्लिकार्जुन मंदिर घोटण

१६) संत एकनाथ महाराज मंदिर पैठण

१७) नाथसागर जलाशय पैठण

१८) दाक्षायणी देवी मंदिर लासूर

१९) देवगिरी किल्ला

२०) अंकाई किल्ला

२१) टंकाई किल्ला

२२) कन्हेरगड किल्ला चाळीसगाव

२३) समृद्धी महामार्ग

२४) समृद्धी महामार्ग भाग १

२५) समृद्धी महामार्ग भाग २

२६) सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग

२७) जिजामाता जन्मस्थान सिंदखेडराजा

२८) राजे लखोजीराव जाधव समाधी स्थळ

२९) श्री रामेश्वर शिवमंदिर सिंदखेडराजा

३०) श्री निळकंठेश्वर मंदिर सिंदखेडराजा

३१) वेताळवाडी किल्ला

#rudreshwartemple #rudreshwarcaves #रुद्रेश्वरलेणी
#Vetaleadikillahalda #वेताळवाडीकिल्लाहळदा
#vadikilla
#देवगिरीकिल्ला #दौलताबादकिल्ला #DevgiriFort #Daulatabad_fort
#HemadpanthiShivMandirpatnadevi #हेमाडपंथीशिवमंदिरपाटणादेवी
#गौताळाअभयारण्य #पाटणादेवीमंदिरचाळीसगाव #PatnadeviMandirchalisgav #Gautalawildlifesanctuary #Autramghat
#अंकाईकिल्ला #AnkaiFort #महावीर #cavesinindia #लासूरगाव #वैजापूर #dakshayaniDevi #LasurGaon #vaijapur #lasurmandi #paithan #पैठणी #एकनाथमहाराज #गोदावरी #नाथसागर #जायकवाडीतलाव #घोटन #ghotan #नगर #अहमदगर #पैठण #paithan #सातवाहन #mahabhart #अर्जुन #मल्लिकार्जून #शिवलिंग #महादेव #यादवकालीनमंदिर
#समृद्धीमहामार्ग #लहुगड #Lahugad #नांद्रा #Nandra #jayshriRam
#Aurangabad #sambhajinagar #देवगिरी #वेरुळलेणी #अजिंठालेणी #श्रीखंडोबामंदिरचिंचखेड,
#Khandobamandir #jaymalhar
#श्रीखडकेश्र्वरमंदिर #Khdkeshwarmandir
#JambuvantGad #जांबुवंतगड #श्रीराम #जामखेड #अंबड #जालना #पाचोड #बदनापूर #Ambad #Jamkhed #Jalna #Badnapur #paithan #Sahyadri #मंदिर #maharashtra #महाराष्ट्र #NiteshPimpleVlogs
#TravelVlog #संभाजीनगर #sindkhedrajafamousplace #sindkhedrajatouristspotofmaharashtra
#सिंदखेडराजाकोठेआहे #सिंदखेडराजायेथेकायआहे
#WhereisSindkhedRaja #Touristspotinsindkhedraja #jijaubirthplacesindkhedraja
#जिजाऊजन्मस्थानसिंदखेडराजा
#पुष्करणीसिंदखेडराजाची #सिंदखेडराजायेथीलबारव
#लखुजीजाधवसमाधीसिंदखेडराजा
#लखुजीराजेजाधवराजवाडासिंदखेडराजा

Vetalawadi killa Halda soygaon वेताळवाडी किल्ला हळदा सोयगाव @MaharashtraTourismOfficial

नमस्कार मित्रांनो,

वेताळवाडी किल्ला
किल्ल्याची ऊंची : 1900ft
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा
श्रेणी : मध्यम

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वेताळगड उर्फ वसईचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शाबूत आहेत. त्यामुळे हा किल्ला पहातांना एक परीपुर्ण किल्ला पाहील्याचे समाधान मिळते. वेताळगड जवळच्या डोंगरात असलेली रुद्रेश्वर लेणीही पहाण्यासारखी आहेत.

पोहोचण्याच्या वाटा :
स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून २ मार्गांनी जंजाळा गडावर जाता येते.
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. गोळेगावच्या अलिकडे डाव्याबाजूस उंडणगावाकडे जाणारा फाटा फूटतो. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहुन १२ किमीवर हळदा गाव आहे. हळदा गावापुढे घाट सुरु होतो. या घाटातच हळद्यापासून ३ किमी अंतरावर वेताळवाडी किल्ला आहे. घाट चढल्या पासूनच वेताळवाडी किल्ला दिसू लागतो. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ न उतरता किल्लासुरु होतो तेथे उतरावे. इथून पायवाट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाते.

२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावातून किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.

स्वत:चे वहान नसल्यास / गडा खालील जरंडी व वेताळवाडी गावातून पायी गड चढण्यासाठी
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे. सोयगाव – वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.

Music credit

Royalty free music from Bensound

आपल्या चॅनलचे इतर व्हिडिओ लिंक👇👇

१) सुलीभंजन पर्वत

२) भांगसी माता गड

३) श्री क्षेत्र राजूर गणपती

४) जांबुवंत गड जामखेड

५) खडकेश्वर मंदिर जामखेड

६) खंडोबा मंदिर चिंचखेड

७) रामेश्वर मंदिर कायगाव

८) सिध्देश्वर मंदिर कायगाव

९) सोमठाणा देवी

१०) लहुगड किल्ला

११) सावळेश्वर मंदिर देवदरी

१२) हेमाडपंथी शिवमंदिर पाटणादेवी

१३) श्री घृष्णेश्वर मंदिर वेरूळ

१४) श्री भद्रा मारोती मंदिर खुलताबाद

१५)श्री मल्लिकार्जुन मंदिर घोटण

१६) संत एकनाथ महाराज मंदिर पैठण

१७) नाथसागर जलाशय पैठण

१८) दाक्षायणी देवी मंदिर लासूर

१९) देवगिरी किल्ला

२०) अंकाई किल्ला

२१) टंकाई किल्ला

२२) कन्हेरगड किल्ला चाळीसगाव

२३) समृद्धी महामार्ग

२४) समृद्धी महामार्ग भाग १

२५) समृद्धी महामार्ग भाग २

२६) सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग

२७) जिजामाता जन्मस्थान सिंदखेडराजा

२८) राजे लखोजीराव जाधव समाधी स्थळ

२९) श्री रामेश्वर शिवमंदिर सिंदखेडराजा

३०) श्री निळकंठेश्वर मंदिर सिंदखेडराजा




#Vetaleadikillahalda #वेताळवाडीकिल्लाहळदा
#vadikilla
#देवगिरीकिल्ला #दौलताबादकिल्ला #DevgiriFort #Daulatabad_fort
#HemadpanthiShivMandirpatnadevi #हेमाडपंथीशिवमंदिरपाटणादेवी
#गौताळाअभयारण्य #पाटणादेवीमंदिरचाळीसगाव #PatnadeviMandirchalisgav #Gautalawildlifesanctuary #Autramghat
#अंकाईकिल्ला #AnkaiFort #महावीर #cavesinindia #लासूरगाव #वैजापूर #dakshayaniDevi #LasurGaon #vaijapur #lasurmandi #paithan #पैठणी #एकनाथमहाराज #गोदावरी #नाथसागर #जायकवाडीतलाव #घोटन #ghotan #नगर #अहमदगर #पैठण #paithan #सातवाहन #mahabhart #अर्जुन #मल्लिकार्जून #शिवलिंग #महादेव #यादवकालीनमंदिर
#समृद्धीमहामार्ग #लहुगड #Lahugad #नांद्रा #Nandra #jayshriRam
#Aurangabad #sambhajinagar #देवगिरी #वेरुळलेणी #अजिंठालेणी #श्रीखंडोबामंदिरचिंचखेड,
#Khandobamandir #jaymalhar
#श्रीखडकेश्र्वरमंदिर #Khdkeshwarmandir
#JambuvantGad #जांबुवंतगड #श्रीराम #जामखेड #अंबड #जालना #पाचोड #बदनापूर #Ambad #Jamkhed #Jalna #Badnapur #paithan #Sahyadri #मंदिर #maharashtra #महाराष्ट्र #NiteshPimpleVlogs
#TravelVlog #संभाजीनगर #sindkhedrajafamousplace #sindkhedrajatouristspotofmaharashtra
#सिंदखेडराजाकोठेआहे #सिंदखेडराजायेथेकायआहे
#WhereisSindkhedRaja #Touristspotinsindkhedraja #jijaubirthplacesindkhedraja
#जिजाऊजन्मस्थानसिंदखेडराजा
#पुष्करणीसिंदखेडराजाची #सिंदखेडराजायेथीलबारव
#लखुजीजाधवसमाधीसिंदखेडराजा
#लखुजीराजेजाधवराजवाडासिंदखेडराजा

Vetalwadi Killa Halda
091581 21081

Vetalwadi fort | Unexplored place | Aurangabad | Near Ajanta caves |

Akvin Tourism propose special Marathwada tours which showcase the unexplored side. We work on sustainable tourism, all our activities promote the local culture, heritage and traditions.

We invite you to join us on our unique tours of Maharashtra with all safety precautions.

Contact us:
info@akvintourism.com

Follow us on Instagram and Facebook:
Www.instagram.com/akvintourism
Www.facebook.com/akvintourism

Video editing: @travelwith_akash_
Voice over : @shri.umrikar

#akvintourism #maharashtra #vetalwadifort

vetalwadi fort | fort near aurangabad | perfect patil vlog

AurangabadGrade : Medium      Vetalwadi fort or Vasai fort (not to be confused with Vasai fort in Thane district) is situated in Aurangabad district near Soygaon taluka. Its solid and huge fortification, bastions and buildings are still in a good condition, which easily grab trekkers’ attention and gives a feel of a complete fort. If we are travelling from Mumbai or distant place, it is convenient to cover the nearby forts Janjala, Sutonda, Bhanshigad, Lahugad, Vetalgad and Rudreshwar caves along with the same.

Ways To Reach :      If we are travelling by private vehicle, there are 2 routes that lead to the Vetalwadi fort:Aurangabad - Sillod - Undangaon route :      Sillod town is situated 65 kms away from Aurangabad on the Aurangabad-Jalgaon road. Diversion to Undangaon is 14 kms north of Sillod. From here, the distance to the Undangaon is 5kms and Halda village is about 12kms away. Halda pass starts from here and Vetalwadi fort is situated at a distance of 3kms. We land right in front of southern entrance of the fort.Aurangabad - Sillod - Phardapur route :      Phardapur is located on Aurangabad-Jalgaon highway, about 105 kms away from Aurangabad. Soygaon is located 15 km west of Phardapur, and Vetalwadi is 4 km south of Soygaon. It takes 45mins to climb the fort from the Vetalwadi village.

If we are travelling by the public transport, we can take Aurangabad – Soygaon ST bus. From Soygaon, we can reach Vetalwadi by a 6 seat auto or bus.



#maharashtra #trek
.
.
.
Instagram : @perfect.patil

Facebook: rahul chape

watch my other video's
x

Must See Sutonda Fort | अपरिचित पण बघण्यासारखा सुतोंडा किल्ला | Aurangabad | Maharashtra | India

This video is 6th episode of the adventure trip to offbeat destinations of the hill range called Ajanta Range. We are sure that most of you never even heard of the names of these places. All this is an effort to bring to you unseen offbeat places which is our mission of our Journey Deals channel.

Today (Day 3), we planned to visit Rudreshwar Caves, Vetalwadi Fort and Sutonda Fort. Now we already have covered Rudreshwar Caves ( and Vetalwadi Fort ( All are nearby to each other.

There is a beautiful fort called Sutonda alias Naigaon Fort in Soygaon taluka of Aurangabad district. The magnificent ramparts, bastions and buildings of this fort are still intact today. The only feature of this fort is the carved entrance and more than 25 water tanks on the fort. The cave in the hills of Sutonda fort is also worth seeing.

Upon reaching the base of the fort, a burglar door can be seen at the top. There are 2 ways to reach the fort from the foothills. The first way we enter the fort through a burglar door. This route has a steep climb. The second route takes a detour to the back of the fort. This path is easy.

There is no accommodation on the fort. The school in Naigaon has a capacity of 10 students. Meals are not available at the fort, but at hotels in Banoti village. It takes 45 minutes to reach Sutonda fort from Naigaon.

Request you to kindly watch this video till end, LIKE this video and SHARE this video with your loved ones who want to see offbeat places. Also please SUBSCRIBE our Journey Deals channel and click on BELL ICON and select ALL option.

About us:
Life is a JOURNEY and this journey must be memorable with mesmerizing places that you visit. If this is your definition of travel and if you have passion for travel, then come.... please subscribe our channel JOURNEY DEALS. Be with us to witness seen and largely unseen places in India and around the world. Your views and suggestions are always welcome in comment box below our videos.

For more details, enquiries and booking of this destination and domestic and international holiday packages, please visit
Send your queries to care@journeydeals.in
You can reach us on WhatsApp number +91 7887881444

#SutondaFort #NaigaonFort #सुतोंडाकिल्ला #नायगावचाकिल्ला #IncredibleIndia #JourneyDeals

Forts in Aurangabad district | संभाजीनगर मधील सर्व किल्ले | Aurangabad | Forts of Maharashtra

औरंगाबाद ही महाराष्ट्रातील ५२ दरवाजाचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. यात एकूण ९ किल्ले या जिल्ह्यात आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून देणे हा ह्या व्हिडीओचा उद्देश
आहे.

●किल्ल्या संदर्भात परिपूर्ण अशी माहिती आपल्या ब्लॉग वर उपलब्ध आहे..

ब्लॉगची लिंक :-

★ फेसबुक :-

★ इन्स्टाग्राम:- I'm on Instagram as @awesome_yug.


★Twitter:-


◆ वेळोवेळी गडकिल्ल्यांची छायाचित्रे मिळवण्यासाठी आपल्या टेलग्रामच्या ग्रुपची लिंक:-

Vetalwadi Fort | Betulwadi |Aurangabad Soygaon | With Raviraj Jumde

Raviraj Jumde vlog....
--------------------------------------------
वेताळवाडी किल्ला ( वेताळगड ) बैतुळवाडी किल्ला
प्रकार - गिरीदुर्ग
उंची -1900
जिल्हा - औरंगाबाद ( सोयगांव )
श्रेणी- मध्यम
रांग - अजंठा डोंगररांगा .
30 ते 35 बुरुज असलेल्या या किल्ल्याला एकदा तरी नक्कीच भेट द्या .
अतिशय सुंदर किल्ला हळदा घाटाजवळ असल्यामुळे आपण किल्ल्याजवळ जातो . किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग सोयगांव ते वेताळवाडी - किल्ला . औरंगाबाद - सिल्लोड - उंडणगाव - हळदा - हळदा घाट - किल्ला .
___________________________________

Vetalwadi fort or Vasai fort (not to be confused with Vasai fort in Thane district) is situated in Aurangabad district near Soygaon taluka. Its solid and huge fortification, bastions and buildings are still in a good condition, which easily grab trekkers’ attention and gives a feel of a complete fort.

This hill fort is located within Ajanta-satmala range. It is located about 6 kilometers away from Taluka head-quarters Soygaon. At base village Vetalwadi formed name of this Fort. In the North side beautiful waterfall located Ganesh and Shiva temple place Rudreshwar Cave is about 3 kilometers away from this fort. Easy muddy path proceeds from village Vetalwadi to the 120 meters high hill located place. Lot of water tanks carved on this fort and big Lake is also on the top.

History:
There is no information about this fort in history. There is a reference in old documents that Vetalwadi Fort is also called as “Betulwadi”. Because people of the village of Vetalwadi do not like the word “Vetal”, they call this fort as the fort of Wadi.

Places to Visit on Fort:
From Undangaon diversion on Sillod – Jalgaon road, the Halada Ghat directly takes us to the entrance of the Vetalwadi fort. This entrance welcomes us with the two huge bastions with another huge bastion behind it, which are constructed to attack the enemy entering. It also has decorative balustrade. The paved route between these two bastions turns in right angle and goes to the north facing entrance door. This door is said to be also called as Janjala Darwaja as it faces the Janjala fort. The bastion’s height is around 20 ft and it has two Sharabh sculptures on it. There are also has porches for guards. There is a staircase which routes to the square shaped opening on the roof of main door. The stairs from this opening take us to another chamber. From this top point, we can see the fort walls, Halada Ghat & the Vetalwadi Dam below. On the upper side we can see the fortification of the citadel.

Down the entrance door, on the right side is a dry cistern with pillars. The trail to the right from entrance takes to another big bastion, which is a host for bats today. After walking some distance we reach to the east facing bastion. Further 5 minute walk takes us to the citadel of the fort. Near this bastion of the citadel, there is a small dome shaped building which has small opening in the roof through which we can reach the middle bastion. There is a cistern near this bastion called “Tel-Tupache Taake” literally meaning the cistern for oil / ghee. Besides this oil tank we can see a granary, in front of which there are remains of a building. Ahead there is a mosque named “Namajgir”, on the walls of which we can see the carved signature of Nizam and a cross below it. In front of Namajgir there is a pond and to the right is a tomb.

To the northern point of the fort there is a building named “Bardari” which has two distinct arches. On the way to Bardari, there are some remnants. In Bardari we can find two rows of arches. It is said to be built for the royal family to spend leisure time. There is a similar mansion on the Deogiri fort too. Below the Bardari we can see the main entrance and Vetalwadi village.

We can reach the main entrance or the north facing entrance by a trail from Bardari. On the way, we can see a canon of about 6’10” in length. There is a secret door in the fortification. This entrance is guarded by two bastions and one of its doors faces north. Height of the door frame is about 20 feet and there are two Sharabhs carved on two sides. There are porches for the guards inside and the second door faces west. From this, it takes almost 20 mins to reach to the Vetalwadi village.
_______________________________________

DISCLAIMER---
video is for educational purpose only.
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976,
allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

BIBI KA MAQBARA AURANGABADबीबी का मकबरा | TOURIST PLACES IN AURANGABAD | AURANGABAD TOURISM

भटकंतीची आवड आहे !! नवनवीन पर्यटन स्थळाची माहिती हवी आहे !!!
पर्यटन केल्यास मनाला आनंद मिळतो , ताणतणाव निघतो म्हणुन अनेक कुटुंबे हे फिरायला ,पर्यटनाला जाण्याचे नियोजन करतात परंतु आपल्या पैकी बहुतांशजणांना अनेकदा प्रश्न पडतो की फिरायला कोठे जायचे ? त्याचे नियोजन कसे करायचे ? पर्यटन स्थळाची माहिती कोठे मिळेल आपली हि समस्या जाणून मी महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळांची माहिती विडीओ डाकूमेंटरी स्वरुपात घेवून आलो आहे
यात पर्यटन स्थळी कसे जायचे, त्याचे महत्व ,इतिहास ,इत्यादींची माहिती अगदी थोडक्यात बारकाव्यानिशी देण्याचा प्रयत्न करत आहोत यामुळे पर्यटनाला जातांना आपण कुठेही, केव्हाही यु-ट्यूब च्या (Rajendra Bhosale) माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या अफाट पर्यटन क्षमतेचे दर्शन घेता येईल याशिवाय पर्यटनाला जातांना घ्यावयाच्या काळजीपासून पर्यटक ठिकाणच्या महात्म्यापर्यंत अनेक मुद्याचा धांडोळा या विडीओ मलिकच्या माध्यमातून घेत आहे
About: Rajendra Bhosale is a YouTube Channel, where you will find Maharashtra’s arts, culture, travel & tourism, history, festival, important occasion and agriculture related New Video is posted regularly in Marathi.
Subscribe and hit the bell to see a new video
1) Powerpak BM 800 Blue Silica Gel Professional Condenser Microphone (Microphone) Link:
2) Cables Kart 7.1 Channel Usb External Sound Card Audio Adapter
(Sound Card) Link :
3) Cadence Microphone Suspension Boom Scissor Arm Stand
(Microphone Stand) Link :
4) Juarez PF-100 6-Inch Studio Microphone Pop Filter Shield
(Pop Filter) Link :
5) Benro T600EX Digital Tripod Kit purchased from amazon.in
Link :

Pitalkhora Caves, Aurangabad, Maharashtra | पित्तळखोर लेणी, औरंगाबाद, महाराष्ट्र

The Pitalkhora Caves, in the Satamala range of the Western Ghats of Maharashtra, India, are an ancient Buddhist site consisting of 14 rock-cut cave monuments which date back to the third century BCE, making them one of the earliest examples of rock-cut architecture in India. Located about 40 kilometres from Ellora, the site is reached by a steep climb down a flight of concrete stairs, past a waterfall next to the caves.

The caves are cut in a variety of basalt rock, but some of the caves have crumbled and are damaged. Out of the 14, four are chaityas (one housing votive stupas, one apsidal and single-cell) and the rest are viharas. All the caves belong to the Hinayana period, but the reasonably well-preserved paintings are of the Mahayana period. The caves are in two groups, one of 10 caves and the second of four. It is believed that Pitalkhora can be identified with Ptolemy’s Petrigala as well as the Pitangalya of Mahamayuri, a Buddhist chronicle. The inscriptions date from c. 250 BCE to the 3rd and 4th centuries CE.

The site shows statues of elephants, two soldiers of which one is intact, a damaged Gaja Lakshmi icon, and an ancient rainwater harvesting system. These caves have been significant in helping establish the chronology of cave building in the Ajanta-Ellora region.

The Chaitya hall, Cave 3 of Pitalkhora, represents an important marker in the chronology of the Chaitya hall design in western India. It is thought that the chronology of these early Chaitya Caves is as follows: first, in the 1st century BCE, Cave 9 at Kondivite Caves and then Cave 12 at the Bhaja Caves, which both predate Cave 10 of Ajanta. Then, after Cave 10 of Ajanta, in chronological order: Cave 3 at Pitalkhora, Cave 1 at Kondana Caves, Cave 9 at Ajanta, which, with its more ornate designs, may have been built about a century later, Cave 18 at Nasik Caves, and Cave 7 at Bedse Caves, to finally culminate with the final perfection of the Great Chaitya at Karla Caves.

20 kms away from Kannad (Dist. Aurangabad) 30 kms away from Chalisgaon. (Central Railway, Chandikawadi, Maharashtra 431103

Information Source:

Videography: Tejas Bhole
Video Editing: Tejas Bhole

Instagram:
Facebook:
Website:


Bush Week by Nihilore
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream:
Music promoted by Audio Library
x

EP 1- Manudevi Waterfall || Exploring Satpuda Hills || Vishal Bharat

#monsoon2023 #hills #nature #satpuda #manudevi_waterfall #shorts

sadawaghapur karad reverse waterfall area #karad #shorts #maharashtra #satara

RUDRESHWAR CAVE | प्राचीन गुहा | रुद्रेश्वर महादेव मंदिर | Patan | Satara | Monsoon Vlog

RUDRESHWAR CAVE | प्राचीन गुहा | रुद्रेश्वर महादेव मंदिर | Patan Satara | Monsoon Vlog


मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.. पाटण तालुक्यातील एक सुंदर लेणं... निसर्गाच्या हिरवाईने नटलेल्या कुशीमध्ये हे ठिकाण आहे.. जंगलातून जाणारी वाट ,धबधबा आणि निसर्गरम्य वातावरण या सगळ्यांचा सुखद अनुभव देणारा हे ठिकाण आहे ..व्हिडिओ आवडला तर नक्की या ठिकाणी जाऊन या.. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ...

काही सूचना ...
जाणार असाल तर शांतता राखा
सुंदर ठिकाण आहे तर कचरा करू नका
निसर्गाचा आनंद घ्या

MY VLOGGING KIT -
PHONE / CAMERA -
TRIPOD -
WIRELESS MIC -
SHOTGUN MIC -
Cardioid Condenser Mic -
VLOGGING BAG -



गूगल मॅप लिंक -

#maharashtra #cave

जामा मस्जिद अजिंठा | Jama Masjid | Ajanta | Sillod | Aurangabad | Marathwada | RJ Dipak Wankhade

नमस्कार, सलाम, आज बघा ऐतिहासिक नगरी अजिंठा येथील जामा मस्जिद, अजिंठ्याच्या लेण्यांप्रमाणेच अजिंठा गावं ही ऐतिहासिक आहे, इथे किल्ला, ऐतिहासिक इमारती सुद्धा आहे जे मी अजिंठा दर्शनात तुम्हांला दखवलेच आहे.. आज आपण येथील ऐतिहासिक व सुंदर जामा मस्जिद पाहुयात.. अधिक माहिती व प्रत्यक्ष पाहण्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तर कराचं पण नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..


संपूर्ण अजिंठा दर्शन भाग १ पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇


संपूर्ण अजिंठा दर्शन भाग २ पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇




#jamamasjidajanta #ajanta #ajantacity #sillod #aurangabad

Janjala Fort | जंजाळा किल्ला | Forts in Aurangabad | Maharashtra Tourism

This video is 3rd episode of the adventure trip to offbeat destinations of the hill range called Ajanta Range. We are sure that most of you never even heard of the names of these places. All this is an effort to bring to you unseen offbeat places which is our mission of our Journey Deals channel.

Today (Day 2) we planned to visit Ghatotkach Caves and Janjala Fort. Both are nearby to each other. Ghatotkach Caves video ( was previous video to this video. Today’s video covers Janjala Fort.

In Soygaon taluka of Aurangabad district, there is a huge fort called Vaishagad alias Janjala alias Talatcha fort. The feature of this fort is that it is a fort in the direction of Janjala village and on the other three sides it is a hill fort. Extension of this fort Looking at its remnants, 3 lakes, this fort should have had a large population in the past. There is a small cave in the hills near this fort. This proves the historical significance of the area.

The inscription in the Ghatotkach cave mentions Ashmak's princess. Varahdev, the minister of Waktak king, has informed that these caves were excavated in the 5th century AD. The ancient name of Janjala village was Jinjala.
The fort was conquered by Burhan Nizamshah of Ahmednagar in 1553. Then in 1631, Shah Jahan conquered this fort

To go to Janjala fort from Aurangabad if you have your own vehicle.

Sillod village is at a distance of 65 km from Aurangabad on the Aurangabad-Jalgaon road leading from Aurangabad to Ajanta caves. Golegaon is at a distance of 14 km from Sillod. On the left side of Golegaon, a fork leading to Undangaon erupts. Undangaon is 5 km from here. There are two roads from Undangaon. Vetalwadigad - Vetalwadi - Soygaon goes through a turmeric road. The other road goes to Ambhai village which is 12 km away. Janjala village is 10 km from Ambhai. Janjala fort is 3 km behind the village. If you do not have your own vehicle / to climb the fort on foot from Jarandi and Vetalwadi villages below the fort.

1) Fardapur village is at a distance of 105 km from Aurangabad on the Aurangabad-Jalgaon road leading from Aurangabad to Ajanta Caves. Fardapur - Soygaon is a village in the taluka, 15 km from Fardapur on the Chalisgaon road. There is a direct ST service from Aurangabad to get here.

A) Soygaon - Jarandi distance is 9 km. ST and six seater rickshaws are available from Soygaon to reach Jarandi village. From there you can reach the fort in 2 hours.

B) Soygaon - Vetalwadi distance is 4 km. The distance from Vetalwadi to the dam is 2 km. ST and six seater rickshaws are available from Soygaon to reach Vetalwadi village. To the west of Vetalwadi Dam, there is a hill of Janjala fort. From there you can reach the fort in 2 hours.
For both the above routes, you have to travel through the village.

Request you to kindly watch this video till end, LIKE this video and SHARE this video with your loved ones who want to see offbeat places. Also please SUBSCRIBE our Journey Deals channel and click on BELL ICON and select ALL option.

About us:
Life is a JOURNEY and this journey must be memorable with mesmerizing places that you visit. If this is your definition of travel and if you have passion for travel, then come.... please subscribe our channel JOURNEY DEALS. Be with us to witness seen and largely unseen places in India and around the world. Your views and suggestions are always welcome in comment box below our videos.

For more details, enquiries and booking of this destination and domestic and international holiday packages, please visit
Send your queries to care@journeydeals.in
You can reach us on WhatsApp number +91 7887881444

# JanjalaFort # जंजाळाकिल्ला #OffbeatDestinations #IncredibleIndia #JourneyDeals

Shares

x

Check Also

x

Menu